यशाला शॉर्ट कट नाही कष्टाशिवाय यश नाही, गरीबीवर मात करून पहिल्याच प्रयत्नात बाजी. "यशाला शॉट कट नाही,कष्टा शिवाय यश नाही." अशीच काही यशोगाथा संध्या च्या बाबतीत झाली आहे अस म्हणावे लागेल. गरीबीवर मात करत संध्याने पहिल्याच प्रयत्नात मेट्रो ट्रेन ऑपरेटरची बाजी मारली. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यामधील दिपकवाडी येथील संध्या दिपक हिने जिद्ध आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन केले आहे. यामुळे शिराळा तालुक्यासह जिल्हाभर कौतुक होत आहे. संध्या दिपक हिने एम. एम. आरडी मार्फत घेणेत आलेल्या परी