गडचिरोली : मनूष्यबळ पुरवठा करणा-या कंपन्या व संबंधीत प्रशासन हातमिळवणी करून कामगारांची प्रचंड पिळवणूक करीत आहेत . ओझोन असोसिएट कंपनी व एमव्हीजी कंपनी च्या वतिने राष्ट्रिय आरोग्य अभियान व जिल्हा सामान्य रुग्णालय च्या अंतर्गत महिला रुग्णालयात विविध संवर्गात काम करित असलेल्या कामगारांचे होत असलेल्या पिळवणूकी संदर्भात गडचिरोली जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन जॉब विचारण्यात आला. कामगारांचे शोषण व पिळवणूक करणां-या दोषीवर कारवाई करण्यासाठी व कामगारांना न्याय देण्यासाठी दोन आ