गोंदिया: शहरात सकल हिंदू संघटनेच्या वतीने पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ गोंदिया बंद करत रॅलीचे आयोजन, मुस्लिम बांधवांनी लावली हजेरी