Download Now Banner

This browser does not support the video element.

जालना: जालना - खामगाव रेल्वे मार्गासाठी उद्या जालना बंदचं आवाहन, रेल्वे संघर्ष समितीचं आवाहन..

Jalna, Jalna | Sep 9, 2025
जालना - खामगाव रेल्वे मार्गासाठी उद्या जालना बंदचं आवाहन, रेल्वे संघर्ष समितीचं आवाहन.. सकाळी 12 वाजेपर्यंत शहरातील सर्व दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन.. आज दिनांक 9 मंगळवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना - खामगाव रेल्वे मार्गासाठी उद्या जालना शहर बंदचं आवाहन करण्यात आलं आहे.रेल्वे संघर्ष समितीनं हे आवाहन केलं आहे.जालना -खामगाव रेल्वे मार्गासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं प्रत्येकी 50 टक्के वाटा देण्याचं जाहीर केलेलं आहे मात्र अजूनही या मार्गाला सुरुवात झालेली नाही.त्य
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us