जरांगेंच्या आंदोलनात नियम पाळले जात नसतील तर कारवाई करा, ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची रेल्वे स्टेशन परिसरातील प्रतिक्रिया.. जरांगे यांच्या आंदोनात सर्व झुंडशाही करणारे आंदोलक कधीही, कुठेही आंदोलन करण्याचा यांचा ईतिहास आम्ही आंदोलनात नियम पाळले नसतील तर आमच्यावरही कारवाई करा मराठ्यांनी ओबीसीत घुसखोरी करून प्रमाणपत्र काढले ओबीसीतील राजकीय आरक्षण लाटण्याचा यांचा राजकिय