24 ऑगस्टला दुपारी एक वाजता च्या दरम्यान पोलीस ठाणे लकडगंज हद्दीतील सतरंजीपुरा येथे राहणारी सिमरा समीम अन्सारी वय एक वर्ष ही तिच्या राहत्या घराच्या पहिल्या माळ्यावरील रेलिंग जवळ उभी राहून खेळत असताना अचानक खाली पडून तिच्या डोक्याला मार लागला नाही ती गंभीर जखमी झाली तिला उपचाराकरिता न्यू इरा हॉस्पिटल येथे नेले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.