दि. 4 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घारगाव येथे नंदु बबन काळे (वय 32) यांना चुलत भावाच्या भांडणात मध्यस्थी केल्याच्या कारणावरून आरोपींनी लाथाबुक्यांनी तसेच स्टीलचा कडा व बेल्टने मारहाण केली. शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकीही दिली. प्रकरणी फिर्यादी नंदु काळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गणेश सुरेश गवळी, कुणाल संजय लटके, प्रेम कांतीलाल लटके, भगवा