आज दिनांक 24 ऑगस्ट दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी सिल्लोड शहर पोलिसांनी माध्यमांना दिलेली माहिती अशी की सिल्लोड शहरातील ईदगाह नगर येथील रहिवासी सलमान पठाण यांच्या घरासमोरून अज्ञात चोट्याने त्यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी वाहन चोरांनी चोरून नेली आहे अशी तक्रार त्यांनी सिल्लोड शहर पोलीस ठाणे येथे दिले आहे सदगीर घटनेचा तपास सिल्लोड शहर पोलीस करीत आहे