Download Now Banner

This browser does not support the video element.

सातारा: राजवाडा येथून मंडईच्या राजाची भव्य मिरवणूक

Satara, Satara | Aug 23, 2025
सातारा शहरात शनिवारी सायंकाळी 5 वाजता मंडईचा राजाची मिरवणूक राजवाडा, मोती चौक अशी पारंपरिक वाद्यात काढण्यात आली.या मिरवणुकीत कार्यकर्ते जल्लोषात सहभागी झाले होते. पारंपरिक वाद्यात मिरवणूक काढण्यात आल्याने मंडळाचे कौतुक होत आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us