चंद्रपूर राज्याचे माजी वने सांस्कृतिक व कार्य मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यक्षमतेचे आणखी एक उदाहरण नागरिकांनी बघितले सर्वत्र गणेश उत्सवाची धामधूम आहेत धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सगळे व्यस्त आहेत अशाही वातावरणात त्यांनी रुग्णांच्या गैरसोयीची तातडीने दखल घेतली मग उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोयीच्या तक्रारी प्राप्त होतात वैद्यकीय अधिकाऱ्यांना सगळी कामे सोडून पहिले प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश 5 सप्टेंबर रोज सकाळी 11 वाजता दिले