मैदानी खेळातून एकात्मतेची भावना रुजत असते - प्राचार्य डॉ. मिलिंद पंडित आरोग्य चांगले राहण्यासाठी मैदानावरील खेळांवर अधिक भर दिला पाहिजे, मैदानी खेळातून खिलाडूवृत्ती, एकात्मतेची भावना रुजत असते. कबड्डी सारख्या खेळांमुळे चांगले खेळाडू राष्ट्रीय पातळीवर जाऊ शकतात असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. मिलिंद पंडित यांनी केले. जिल्हा क्रीडा कार्यालय, जालना व मत्स्योदरी महाविद्यालय, अंबड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय कबड्डीच्या उदघाटन समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी क्रीडा संयोजक