Download Now Banner

This browser does not support the video element.

मुख्‍यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी १ लाख १६ हजार ३७५ महिलांची नोंदणी पूर्ण : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी जाधव

Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Jul 15, 2024
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी नोंदणीला गती आली आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही पर्याय असल्याने नोंदणी होत आहे,असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव यांनी सोमवारी १५ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता सांगितले. शनिवार, रविवार या सुटीच्या दिवशीही नोंदणी सुरु होती. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख १६ हजार ३७५ बहीणींची नोंदणी झाली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us