30 सप्टेंबरला रात्री आठ वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहित नुसार पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनात आगामी शांततेत साजरी व्हावे यासाठी उमरेड उपविभागातील 112 रेकॉर्डवरील आरोपींची परेड घेण्यात आली. या आरोपींमध्ये अवैध धंद्यातील रेकॉर्डवरील कुख्यात आरोपींचा समावेश होता. यामध्ये शरीराविरुद्धचे गुन्हे करणारे मालमत्ता विरुद्ध चे गुन्हे करायला महिला व बाल अत्याचार गुन्हेगार यांचा समावेश होता.