तालुक्यातील सालईटोला ते रायपूर गावाजवळ झालेल्या हत्याकांडाने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हनसलाल भंडारी पाचे (३७) रा. रायपूर ता. गोंदिया याचा अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने डोक्यावर वार करून खून केला. ही घटना २ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास सालईटोला-रायपूर मार्गावर घडली.रायपूर येथील संजय घरडे (४६) हे गोंदियातील गॅलेक्सी हॉटेलमध्ये काम करतात, ते नेहम