नॅशनल रुरल हेल्थ मिशनच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे मागील 10 ते 12 दिवसापासून काम बंद आंदोलन सुरू आहे. आज करणाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय,यवतमाळ येथे धडक मोर्चा काढला. या मोर्चादरम्यान कर्मचाऱ्यांनी आपले प्रश्न व मागण्या प्रशासनासमोर मांडत संवाद साधला.