वर्धा जिल्ह्यातील जामणी येथील श्रीराम मंदिर देवस्थान कमिटीची स्थापना करण्यात आली धर्मदाय आयुक्म वर्धा यांच्या मारेशानुसार आदेश झाला होता त्यानुसार आज नवीन विश्वस्तात्न पदाधिकारी यांची निवड करण्यात आली . श्रीराम देवस्थान कमिटीचे अध्यक्षपदी दिगांबर शं चांभारे यांची नियुक्ती करण्यात आली तर व्यंकटराव पर्वत यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली तसेच कमिटी सदस्य म्हणून गजानन लाखे , सिद्धार्थ दारोडे सहसच