आजारी व अर्धवट शिकलेल्या मुलीसोबत लग्न लावत फसवणूक केल्याचा प्रकार पुंडलिकनगर परिसरात उघडकीस आला.याप्रकरणी नवरदेवाच्या फिर्यादीवरून मध्यस्थांसह 7 जणांवर पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सत्तार सरदार खार पठाण,शिवाजी रावसाहेब दांडगे,भाऊराव दादा दांडगे,कमल भाऊराव दांडगे,वैशाली दसपुते गणेश दांडगे व फिर्यादीची पत्नी अर्चना विक्रम शिंदे आरोपी.