चिमूर भूमि अभिलेख कार्यालयात वारस नोंदी मोजणी या कामासाठी नागरिकांना गाठावे लागते परंतु कागदपत्रांच्या अजाणतेपणामुळे येथे असलेले कर्मचारी दलाल लहान लहान कामांकरिता या लोकांना लक्ष करून आर्थिक उदंड देतात कार्यालयीन अधिकारी कर्मचाऱ्यांना हा सर्व प्रकार माहिती असतानाही अशा दलांवर अंकुश न लावता अधिकारी कर्मचारी आपल्या तोंडावर बोट ठेवतात त्यांचे हे बोट ठेवण्यामागील काय कारण असावे असा प्रश्न जनसामान्यात भेडसावत आहे. 18 सप्टेंबरला येथील परिसरातील नागरिकांनी दलालावर अंकुश लावण्याची मागणी केली