मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज रंगे पाटील यांचे नेतृत्वाखाली मोर्चा सुरू असताना ज्याचे माजी आमदार विक्रम सिंह सावत हे मोर्चासाठी उपस्थित असताना पुढे जाण्यासाठी त्यांना पोलीस अधिकाऱ्यांनी रोखण्यात आले मात्र आमदार विक्रम सिंह सावत यांनी माजी आमदार असल्याची ओळख सांगितल्यानंतर पोलीस अधिकारी नरमले