क्राइम रेकॉर्डधारकांना हद्दपार करण्याचा पोलिसांचा इशारा – गणेशोत्सवासाठी प्रशासन सज्ज : डीवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे 📍 संगमनेर | आगामी गणेशोत्सव पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांवर लक्ष ठेवून त्यांना हद्दपार करण्याची कारवाई केली जाणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.