Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 23, 2025
शहरातील स्वास्तिक टॉकीज जवळ असलेल्या आदिवासी समाजाच्या वस्तीवर सततच्या पावसाने मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते यासोबतच या परिसरात कचऱ्याच्या ढिगाराने दुर्गंधी देखील पसरली होती या परिसरात नगरपालिकेचे मुख्याधिकारी बिघोत यांनी स्वच्छता मोहीम राबवण्याबाबतचे निर्देश दिले होते.