अक्कलकुवा येथे क्षमापना पर्व पूर्णाहुति निमित्ताने आज दिनांक 29 अगस्त रोजी दुपारी शोभायात्राच्ये आयोजन प.पू. खरतरगच्छाधिपति आचार्य भगवंत श्री जिनमणिप्रभसूरीश्वरजी म.सा. यांचे सुशिष्य उपाध्याय प्रवर श्री मनीतप्रभसागरजी म. सा. आदि ठाणा ६ व प.पू.साध्वी श्री.सुभद्राश्रीजी म.सा आदि ठाणा ३ यांचा निश्रेत करण्यात आले होते. जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते