भारतीय जनता पार्टी वाशिम शहराच्यावतीने आयोजित मन की बात कार्यक्रमाचा 125 वा विशेष टप्पा आज दि. 31 ऑगस्ट रोजी आ. शाम खोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात उत्साहात संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायी विचारांचे श्रवण करण्यासाठी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.