हिंगोली शहरातील नवा मोंढा भागात श्रीराम बाल गणेश मंडळाच्या वतीने एक रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर मंडळाच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आले होते. माजी जिल्हा परिषद सदस्य बाबा नाईक यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन आज दिनांक सहा सप्टेंबर रोजी एक वाजता दरम्यान करण्यात आले.