जळगाव शहरातील कांताई नेत्रालयाजवळ एका दुचाकीचालक महिलेने निष्काळजीपणे वाहन चालवून कारला धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. या घटनेनंतर कारचालक महिलेच्या तक्रारीवरून सोमवारी 8 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दुचाकीचालक महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.