Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 24, 2025
27 ऑगस्ट रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आंदोलक मनोज पाटील जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा मोर्चा हा अंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना होणार आहे तर या मोर्चामध्ये आमदारापासून तर ग्रामपंचायतीच्या सदस्य असलेल्या प्रत्येक मराठा लोकप्रतिनिधींनी सहभागी व्हावे असे आवाहनच मनोज जरांगे यांनी केले होते मनोज जरांगे यांच्या या सूचनेनुसार वैजापूर तालुक्यातील लोकप्रतिनिधींना मराठा सेवकांनी पत्र दिले आहे.