- इगतपुरी तालुक्यातील इंदोरे भांगरेवाडी या आदिवासी भागातील पार्वताबाई खतेले या 70 वर्षीय वृद्धेला उपचारासाठी खांद्यावर घेऊन जाण्याची वेळ - कडवा नदी पार करून दोन व्यक्तीने उपचारासाठी 3 किमीची पायपिट करत नेले रुग्णालयात - रस्ता नसल्याने परिस्थिती उद्वंभवली - गुडघाभर पाण्यातून नेले खांद्यावर उचलून - याच महिलेच्या उपचारासाठी तीन दिवस अगोदर एका डॉक्टरला नदी पार करून नेले होते उपचारासाठी - मात्र फरक न पडल्याने आज खाजगी रुग्णालयात नेले - विशेष म्हणजे दर वर्षी पावसाळ्यात हीच परि