भाजप तर्फे तळेगाव दाभाडे नगरपरिषद येथील महिलांकरता गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या माध्यमातून महिलांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे तरी महिलांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन माजी नगरसेवक सचिन टकले यांनी केले.