अवधूत कॉलनी, पंचवटी येथे "श्री दत्त" गुरूंच्या मंदिराच्या भूमिपूजन सोहळा आ. राहुल ढिकले यांचे हस्ते संपन्न झाला. मंदिराच्या कामाचा यावेळी आ . ढिकले यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला. गणेशोत्सवाच्या शुभ पर्वात होत असलेल्या या सोहळ्याप्रसंगी जमलेल्या परिसरातील नागरिक तसेच भक्त परिवाराशी आपुलकीने संवाद साधला. अनेक वर्षांचे स्थानिकांचे स्वप्न आता पूर्ण होणार असल्याने सर्वांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास ज्येष्ठ माजी नगरसेवक श्री. अरुण पवार, सौ शालिनी