- *नाशिक मधील सार्वजनिक गणेश महामंडळाचे पदाधिकारी आक्रमक* - अजून परवानगी मिळत नसल्याने आक्रमक - नाशिक सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी छगन भुजबळ यांच्यासोबत चर्चा करणार - दोनच दिवसापूर्वी महापालिका आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीबाबत महामंडळ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती नाराजी - परवानग्या न भेटणे, जाहिरात कर माफ न होणे, रस्त्यावरील खड्डे बुजवणे यांसह मंडळांसमोर अनेक अडचणी - *शेवटचा गणपती विसर्जन होईपर्यंत मिरवणुकीला पर