खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील वारेगाव बीट अंतर्गत सुरादेवी टर्निंग पॉईंट जवळ ट्रक व दुचाकीचा विचित्र अपघात झाला सदर घटनेत ट्रक खाली दुचाकी आली या घटनेत प्रज्वल टोमसे आर्यन वाढ संस्कार श्रीवास राहणार तिघेही हे गंभीर जखमी झालेले आहेत शिवाय चालक बजरंग भरावी राहणार मालेगाव अशी माहिती आहे जखमेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली असून यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे