आज दिनांक 11 सप्टेंबर 2025 वेळ सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास पोलीस उपायुक्त संदीप जाधव यांनी मालाड पश्चिम परिसरातील चिंचोली बंदर परिसर येथील ग्रुरु कृपा बार अँड रेस्टॉरंट मध्ये जेवणावरून वाद टोकाला गेला यामध्ये एकाने दुसऱ्या चार मित्राला बोलून कल्पेश भानुषाली याच्यावर धारदार हत्यार तसेच लाथा बुक्यांनी जबर मारहाण केल्याने कल्पेश भानुषाली यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून संजय मकवानासह इतर आरोपींचा पोलीस शोध घेत असून यातील एका आरोपीला अटक करण्यात आले .