डांगर गावात राहणाऱ्या एका वृद्धाने विषारी औषध घेतल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात शुक्रवारी 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बाबू बाला सोनवणे (वय 89 रा. डांगर ता. अमळनेर) असे मयत झालेल्या वृद्धाचे नाव आहे.