Download Now Banner

This browser does not support the video element.

जुन्नर: उडी मारून आला. आणि बंगल्याच्या पोर्चमधुन घेवुन गेला, हिवरे तर्फे नारायणगाव येथील घटना

Junnar, Pune | Oct 8, 2025
जुन्नर तालुक्यातील हिवरे तर्फे नारायणगाव येथील शंकर दशरथ शिंदे यांच्या बंगल्यासमोरील पोर्च मधून दिनांक 7 ऑक्टोबर रोजी पहाटे दोन वाजण्याच्या दरम्यान बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करून त्याला सदर ठिकाणावरून घेऊन गेल्याचं पाहायला मिळतंय.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us