दिंडोरी पोलिसांकडून गणेश उत्सव व ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी शहरातील कायदा व सुव्यवस्था यासाठी पतसंचलन उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाने दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या उपस्थितीत दिंडोरी पोलीस ठाण्याचे चार पोलीस अधिकारी 23 पोलीस अंमलदार तसेच 31 महिला पुरुष होमगार्ड यांचा रूटमार्ट काढण्यात आला.