शिवनखेड शिवारात गोवंश कत्तल ; 6 आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल अहमदपूर पोलीस स्टेशनमध्ये गोवंश तस्करी आणि कत्तली प्रकरणी 6 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 20 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास अहमदपूर तालुक्यातील शिवनखेड शिवारात पाशासाब करीमसाब शेख यांच्या जनावरांच्या गोठ्यासमोर घडली.