Install App
anushkapublicity
This browser does not support the video element.
कारंजा: सोनाळा फाटा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकी चालक गंभीर जखमी
Karanja, Washim | Sep 3, 2025
शेलुबाजार ते किन्हिराजा मार्गावरील सोनाळा फाटा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दूचाकी चालक गंभीर झाल्याची घटना दिनांक 3 सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता घडली. सदर रुग्णाला रुग्णवाहिकेच्या मदतीन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!