मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजनेअंतर्गत कोपरगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. मतदारसंघातील 39 गावांतील तब्बल 43 किलोमीटर लांबीच्या 83 रस्त्यांच्या कामांना राज्य शासनाने मंजुरी दिली आहे असल्याची माहिती आज २१ सप्टेंबर रोजी आ.आशुतोष काळे यांनी दिली.