येवला येथील जनता बँकेचे चेअरमन दौलतराव ठाकरे हे आर्थिक फसवणूक प्रकरणी गेल्या तीन वर्षापासून फरार होते त्यांना नाशिक गुन्हे शाखेने अटक केले असून त्यांना 30 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे त्यांनी 29 कोटी चार लाख पाच हजाराची फसवणूक केल्याचे त्यांच्याविरुद्ध येवला शहर पोलिसात गुन्हे दाखल आहे