Download Now Banner

This browser does not support the video element.

यवतमाळ: घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना आठवडी बाजार परिसरातून अवधुतवाडी पोलिसांनी घेतले ताब्यात

Yavatmal, Yavatmal | Aug 30, 2025
घरफोडी करणारे अट्टल चोरटे चोरीतीलच दागिने विकण्यासाठी आठवडी बाजार परिसरामध्ये आले असता याची गोपनीय माहिती अवधुतवाडी पोलिसांना मिळाली त्यावरून गुन्हे प्रगटीकरण विभागाने आठवडी बाजार परिसरामध्ये जाऊन अतुल व सुरेश नामक दोन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांचा जवळून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us