मोठ्या भक्ती पूर्ण वातावरणात गणरायाच्या आगमनानंतर चार दिवसांनी रविवारी लाडकी माहेरवाशीण असलेल्या गौराईचे आगमन प्रथेप्रमाणे आणि तितक्याच पारंपारिक, भक्तमय वातावरणात आले आहे. या लाडक्या गौराईचे मोठ्या थाटात महिला कुमारी करणे त्या त्या ठिकाणच्या पाणवाठयावरून आगमन केले.