हिंगोली नांदेड या राष्ट्रीय महामार्गावर आखाडा बाळापुर ते वारंगा फाटा दरम्यान कांडली फाटा नजीक दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन यामध्ये पावनमारी येथील दोघे पती पत्नी,पिंपळदरी येथील एक जण आणि दांडेगाव येथील एक जण असे एकूण चार जण जखमी झाले आहेत जखमींना आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी प्राप्त झाली आहे.