संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला; संतापाची लाट संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यावर मालपाने लॉसच्या प्रवेशद्वारावर मातीफिरूने हल्ला केला. प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ असे हल्लेखोराचे नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सोशल मीडियावरून नागरिकांनी संताप व्यक्त करत तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे.