मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे दिनांक 29 ऑगस्ट रोजी पासून मुंबई येथे आमरण उपोषणास बसले होते त्यांच्या आंदोलनाला मोठे यश प्राप्त झाल्याने त्यांच्या मागण्या मान्य झाल्याने आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे .