आदिनाथ 25 ऑगस्ट 2025 वेळ दुपारी एक वाजता च्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबई युवक वतीने मुंबईतील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्या विरोधात आज रस्ते विकास महामंडळ वांद्रे येथील कार्यालयात अधिकाऱ्यांना याप्रकरणी ज्याब विचारण्यात आला असून रस्त्यातील खड्डे का बुजवले जात नाहीत मुंबईकरांच्या या लढ्यासाठी आम्ही ठाम आहोत अशी प्रतिक्रिया मुंबई युवक अध्यक्ष अडवोकेट अमोल मातेले यांनी यावेळी दिली