वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील उद्योजक पियुष डफ या युवकाचा वाढदिवस होता त्या निमित्ताने त्यांनी गावातील ऑक्सिजन पार्क मध्ये एकूण सहा झाडे लावण्यात आली .ऑक्सीजन पार्कमध्ये वृक्षारोपण करून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी उद्योजक यांनी सांगितले की प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी एक झाड लावायला पाहिजे जेणेकरून ऑक्सिजन प्रमाणात वाढ होईल असे उद्योजक पियुष डफ यांनी सांगितले . यावेळी गावातील