Download Now Banner

This browser does not support the video element.

वाशिम: बसपा प्रदेशाध्यक्ष एडवोकेट सुनील डोंगरे यांच्या उपस्थितीत विश्रामगृह येथे बैठक संपन्न

Washim, Washim | Sep 9, 2025
बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष एडवोकेट सुनील डोंगरे यांच्या उपस्थितीत स्थानिक विश्राम भवन येथे दिनांक 9 सप्टेंबर रोजी दुपारी एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली यावेळी वाशिम जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचे स्वागत करून येणाऱ्या निवडणुका संदर्भात महत्त्वाची चर्चा करण्यात आली. सदर बैठकीला जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us