Download Now Banner

This browser does not support the video element.

नागपूर शहर: एक पाऊल हिरवेगार नागपूरकडे, नंदनवन पोलिसांनी लावली पन्नास झाडे : विनायक कोळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नंदनवन

Nagpur Urban, Nagpur | Sep 12, 2025
नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक कोळी यांनी 12 सप्टेंबरला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक कोळी यांच्या नेतृत्वात पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यार्थी व स्थानीय नागरिकांच्या उपस्थितीत आज 50 विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. दरम्यान प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संगोपन करावे असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक कोळी यांनी केले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us