Download Now Banner

This browser does not support the video element.

गोंदिया: दारुड्या मुलाने केली आईला विटेने मारहाण ग्राम खमारी येथील घटना

Gondiya, Gondia | Jun 2, 2025
ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम खमारी येथे दारुड्या मुलाने जमिनीच्या हिस्से वाटणीतून आईला विटेने मारहाण केल्याची घटना ३१ मे रोजी रात्री ९ वाजता घडली. मथुरा बाळकृष्ण कुंभारे (७०) यांच्यासोबत आरोपी दारुडा मुलगा किशोर बाळकृष्ण कुंभारे (४७) याने घर आणि जमिनीच्या हिस्से वाटणीवरून वाद घातला. यावरून एकटाच मुलगा असून, तू आईचे पालन-पोषणही करीत नाही, असे मथुरा यांनी म्हटले असता, आरोपी किशोर याने विटेचा तुकडा फेकून मारला. या घटनेसंदर्भात आरोपी म
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us