पाटण तालुक्यातील पवारवाडी येथे दिनकर कृष्णा पवार यांच्या घरात अज्ञात चोरट्याने कडी कोयडा उचकटून कपाटातील सात लाख 82 हजार दिनांक 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा ते रात्री 9:45 च्या सुमारास चोरून याला त्याची तक्रार दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून पंचवीस मिनिटांनी ढेबेवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे.